Saturday, December 21, 2024 06:32:24 PM
महाराष्ट्रात दागिन्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात सोन्याच्या दागिन्यांची महाराष्ट्रात प्रचंड मागणी आहे. सद्या लग्नसराई सुरु असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे.
Manasi Deshmukh
2024-12-19 11:43:19
कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७,१३० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे ७,७७८ रुपये आहे.
2024-12-09 16:55:18
मुंबईच्या बाजारात सोन्याचांदीचे दर वधारले आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-09-14 19:30:18
दिन
घन्टा
मिनेट